आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येर्पयत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे. ...
व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र 108 मुनीश्री प्रतीकसागर महाराज यांनी सर्वधर्मीय सत्संग सोहळ्यात भाविकांना दिला. ...
अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान असलेल्या लेण्याद्री देवस्थानच्या पर्यटनदृष्टय़ा विकसित होण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पुरातन नियमांच्या अडचणीच आड येत आहेत. ...
ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात सिद्धबेट आळंदी यात्रेस आजपासून सुरुवात होणार आहे. ...
येरवडय़ातील शास्त्रीनगर भागात चालणारा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक तर, चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ...