Pimpri Chinchwad (Marathi News) आरोपींसाठी कधी विनवणी, तडजोड आणि कधी कारवाईच होऊ नये यासाठी वारंवार हेलपाटे मारून पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करणारे दलाल मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. ...
पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत. ...
बरीचशी पुस्तके आपल्या वाचनामध्ये गोडी निर्माण करतात. मात्र, मुलांना एखादे पुस्तक वाचलेले समजते का, असा प्रश्न पालकांना पडतो. ...
हिम्बज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आकर्षक टूर पॅकेज व गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 3 कोटी 82 लाख 13 हजार 792 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ...
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघटना, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोटासाठी पुण्यात आलेल्या तरुणाने झटपट पैसे मिळवण्यासाठी चक्क फावल्या वेळेत वाहनचोरी करण्याचा पेशा स्वीकारला. ...
कँटिन कमी असल्यामुळे कर्मशाळेतच जेवण करायला बसणारे कर्मचारी आणि या सर्वावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पीएमपीएलचे स्पेअर पार्ट भांडार आणि अन्य विभागांचे रूपांतर ‘कचरा डेपो’मध्ये झाले आहे. ...
रजा मुदतीतील शिक्षकांना शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेताना, महिला शिक्षकांची बदली लांब अंतरावरील शाळांमध्ये करण्यात आलेली आहे. ...
एखाद्या लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी.. ...
प्लाझाचा बोजवारा उडला असतानाच, याच रस्त्यावर पुन्हा आठवडय़ातून एकदा नो व्हेईकल झोन दिवस राबविण्यात येणार आहे. ...