लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
डेंगीच्या भीतीने आंबळे स्वच्छ - Marathi News | Dables are cleaned by dandelion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंगीच्या भीतीने आंबळे स्वच्छ

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे जिल्हा परिषदेने कळविल्याने पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. ...

दुधाला हमी भाव द्या - Marathi News | Give milk a guarantee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधाला हमी भाव द्या

केंद्र सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे कांदा व दुधाची भुकटी निर्याद बंदी घातली आहे. यामुळे शेतक:यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

‘संग्राम’च्या कर्मचा:यांना मिळेना मोबदला - Marathi News | 'Sangram' employee: get compensation for them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘संग्राम’च्या कर्मचा:यांना मिळेना मोबदला

पंचायतराज संस्थांकडून मिळत नसल्यामुळे ‘संग्राम’चे कर्मचारी प्रचंड नाराज असून, ते वारंवार शासनाकडे योग्य व नियमित वेतन मोबदला द्यावा, अशी मागणी करीत आहेत. ...

मांढरदेवी खून प्रकरणातील आरोपीला लाकडीत अटक - Marathi News | The accused in the murder case of Mandhadevi stuck in wooden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांढरदेवी खून प्रकरणातील आरोपीला लाकडीत अटक

मांढरदेवी मंदिराजवळ गुरुवारी (दि. 2क्) भारती कादर भोसले (वय 16) या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खुन केलेला मृतदेह आढळून आला. ...

जिल्हाधिका:यांकडून विद्याथ्र्याचे कौतुक - Marathi News | Collector: The students appreciate this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिका:यांकडून विद्याथ्र्याचे कौतुक

एक दिवस शिक्षणासाठी’ या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी येथे भेट दिली. ...

शिवसेनेचा ‘आवाज’ पुणो जिल्ह्यातून - Marathi News | Shivsena's voice 'from Puno district' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा ‘आवाज’ पुणो जिल्ह्यातून

शिवसेनेने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये पुणो जिल्ह्यातील तब्बल तीन नेत्यांना संधी मिळाली असून शिवसेनेचा आवाज आता पुणो जिल्ह्यातूनच घुमणार आहे. ...

विद्यापीठात वाढला टग्यांचा उपद्रव - Marathi News | University fiasco | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात वाढला टग्यांचा उपद्रव

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही ‘टग्यां’चा उपद्रव वाढला ...

दुधाचा टँकर कालव्यात कोसळला - Marathi News | Milk tank collapsed in canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधाचा टँकर कालव्यात कोसळला

मोटार सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रय}ात दुधाचा भरलेला टॅकर अवसरी खुर्द येथील डिंभा उजवा कालव्यात पलटी झाला. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ...

अलंकापुरी झाली सुनीसुनी - Marathi News | Alankapuri Sunishini | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलंकापुरी झाली सुनीसुनी

ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचा छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठय़ा उत्साहात सांगता करण्यात आली. ...