लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आली लगीन घटिका, कार्यालयासाठी धावपळ - Marathi News | There was a slip, a runway for the office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आली लगीन घटिका, कार्यालयासाठी धावपळ

तुलसी विवाहानंतर मंगल कार्यालये बुक करण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत आहेत. ...

शिधापत्रिकांची भिस्त दादा, भाऊ, अण्णांवर - Marathi News | The rationale of the ration cardboard is on Dada, Bhau, Anna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिधापत्रिकांची भिस्त दादा, भाऊ, अण्णांवर

शिधापत्रिका काढायचीय, नाव बदलायचय, पत्ता बदलायचाय, असे शासकीय पातळीवरील शिधापत्रिकेसंदर्भातील कोणतेही काम सहजासहजी होणो अवघडच आहे. ...

प्रॅक्टिसमधील गैरप्रकार डॉक्टरांनी थांबवावे - Marathi News | The doctor should stop the malpractices in the practice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रॅक्टिसमधील गैरप्रकार डॉक्टरांनी थांबवावे

डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना गैरप्रकार थांबवले तर तीही एक समाजसेवाच ठरेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...

ज्ञानभक्तीचा प्रसार होणो आवश्यक - Marathi News | Need of knowledge dissemination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानभक्तीचा प्रसार होणो आवश्यक

संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही समावेश होतो, ...

कॉसमॉस टॉवरचे मंगळवारी उद्घाटन - Marathi News | Inauguration of Cosmos Tower Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस टॉवरचे मंगळवारी उद्घाटन

कॉसमॉस बँकेच्या गणोशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ...

बलात्कार करणा:यांना अटक - Marathi News | Rape: Those arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कार करणा:यांना अटक

एकतर्फी मामधून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार करणा:या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

शहराच्या प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा - Marathi News | The Chief Minister will review the city's questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 25 नोव्हेंबर रोजी पुणो दौ:यावर येणार आहेत. ...

पीएमपीला प्रवाशांचा ठेंगा - Marathi News | PMP will pass passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीला प्रवाशांचा ठेंगा

पुणो महानगर परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर पीएमपी बसच्या सरासरी प्रवासीसंख्येने या आर्थिक वर्षातील 6 महिन्यांत नीचांकी आकडा गाठल्याचे समोर आले आहे. ...

व्यावसायिकांच्या पाणीपट्टीत होणार वाढ - Marathi News | There will be an increase in the water level of professionals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकांच्या पाणीपट्टीत होणार वाढ

महापालिकेकडून शहरातील व्यावसायिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ...