लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रक ट्रेलरच्या अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in a truck trailer crash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक ट्रेलरच्या अपघातात दोन ठार

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत ट्रेलरचालकासह दोनजणांचा मृत्यू झाला. ...

पुरंदरमध्ये ग्रामपंचायतीत काँग्रेस, शिवसेनेला यश - Marathi News | Gram panchayat Congress, Shivsena Yash in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरमध्ये ग्रामपंचायतीत काँग्रेस, शिवसेनेला यश

रविवारी झालेल्या पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने नावळी ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व जागा मिळवल्या. ...

येलभर, काशिद ‘महाराष्ट्र केसरी’साठी पात्र - Marathi News | Yale Bhar, Kashyad 'Kesad' for Maharashtra Kesari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येलभर, काशिद ‘महाराष्ट्र केसरी’साठी पात्र

पुणो जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शिरूरच्या सचिन येलभर याने गादी, तर शिरूरच्याच गणोश काशिदने माती विभागात महाराष्ट्रकेसरी गटात अजिंक्यपद पटकावले. ...

भोरची सुरक्षा 25 पोलिसांवरच - Marathi News | Bhorcha's security is on 25 policemen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरची सुरक्षा 25 पोलिसांवरच

भोरशहराचा वाढलेला पसारा, लोकसंख्या, तसेच तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणो याचा विचार करता भोर पोलीस ठाण्यात असलेली पोलिसांची संख्या मर्यादित आहे. ...

महाव्यवस्थापकांना रोखले - Marathi News | General Manager stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाव्यवस्थापकांना रोखले

येथील औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीच्या 14क् कायम कामगारांचे सोमवारी सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. ...

नारायणगावमध्ये अनधिकृत बांधकामांची शोधमोहीम सुरू - Marathi News | In Narayangaon, the search of unauthorized constructions started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायणगावमध्ये अनधिकृत बांधकामांची शोधमोहीम सुरू

जिल्हाधिका:याच्या आदेशानंतर तहसीलदारांनी संपूर्ण जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांची शोधमोहीम सुरूकरण्यात आली आहे. ...

9741 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृहे नाहीत - Marathi News | 9741 families do not have personal hygiene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :9741 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृहे नाहीत

तालुक्यात 9 हजार 741 कुटुंबांनी अद्याप वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधलेली नाहीत. तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या अंतर्गत तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली आहे. ...

निरीक्षकाची पोलिसांनाच मारहाण - Marathi News | Inspector of the police beat up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरीक्षकाची पोलिसांनाच मारहाण

पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर मुंढे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...

नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन - Marathi News | Recurrence since 1st December from the Neera Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. ...