लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिसेंबरमध्ये शुल्क निश्चित करा - Marathi News | Fix fee in December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिसेंबरमध्ये शुल्क निश्चित करा

शाळांनी शुल्क निश्चिती न केल्यास नंतर त्यांना बेकायदेशीरपणो शुल्क आकारता येणार नाही, असे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. ...

खाण परवानगी नाकारल्याने 1क् कोटींचा महसूल बुडाला - Marathi News | Rejected revenue of Rs.1 crores in denial of mining permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाण परवानगी नाकारल्याने 1क् कोटींचा महसूल बुडाला

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील 3क्क्पैकी सुमारे 247 खाणपट्टय़ांना परवानगी नाकारल्याने जिल्हा प्रशासनाचा सुमारे 1क् कोटींचा महसूल बुडाला. ...

राष्ट्रपती मुखर्जी आज पुण्यात - Marathi News | President Mukherjee today in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपती मुखर्जी आज पुण्यात

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दोन दिवसांच्या दौ:यासाठी मंगळवारी सायंकाळी पुण्यात आगमन होत आह़े ...

राजकीय वैमनस्यातून सरपंचाच्या मुलाचा खून - Marathi News | Sarpanch's son murdered by political vanquisher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय वैमनस्यातून सरपंचाच्या मुलाचा खून

हडपसरजवळील होळकरवाडीच्या सरपंच मंगल झांबरे यांचा मुलगा नितीन झांबरे (26, रा. होळकरवाडी) याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ...

.तर एलबीटी रद्दसाठी पुन्हा आंदोलन - Marathi News | Again movement for cancellation of LBT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.तर एलबीटी रद्दसाठी पुन्हा आंदोलन

विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यावर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार हे आश्वासन नक्की पाळेल, असा विश्वास आहे. ...

गर्भपात केंद्रांच्या तपासणीकडे ‘कानाडोळा’ - Marathi News | 'Kanadola' by the examination of abortion centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भपात केंद्रांच्या तपासणीकडे ‘कानाडोळा’

स्त्रीभ्रूणहत्येसाठी जबाबदार ठरणा:या सोनोग्राफी केंद्रांची राज्यात कडक तपासणीच होत नसल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. ...

पुण्यात गुरू रामपालचा शिष्य गजाआड - Marathi News | Guru Rampal's disciple, GajaAud, in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात गुरू रामपालचा शिष्य गजाआड

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपालचे पुणो व पिंपरी-चिंचवड येथेही शिष्यगणांचे जाळे पसरलेले आहे. ...

सुरेल मैफलीची रंगली आनंदयात्रङ्ख - Marathi News | Surail concert playlist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेल मैफलीची रंगली आनंदयात्रङ्ख

अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन, तसेच बाल कलाकारांचे सुमधुर गायन यामुळे जणू आनंदयात्रच पुणोकरांनी अनुभवली. निमित्त होते डीएसके आनंदयात्र या कार्यक्रमाचे. ...

विपश्यनेसाठी पूर्ण वेळ काम - Marathi News | Work full time for Vipassana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विपश्यनेसाठी पूर्ण वेळ काम

राजकारणातून निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ विपश्यनेसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल़े ...