उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने अखेर शहरातील सेनादत्त, पुणो स्टेशन, बोपोडी व येरवडा भागात नाईट शेल्टर (रात्र निवारा) सुरू केले आहेत. ...
ज्येष्ठ म्हटल्यावर डोळ्य़ासमोर सुरकुत्या पडलेला चेहरा येतो. पण आजच्या ज्येष्ठांकडे पाहिल्यावर तरुणांना सुद्धा लाजवेल असा उत्साह व तारुण्य जेष्ठांच्या चेह:यावर दिसते. ...
विविध क्षेत्रंत आपली गुणवत्ता सिध्द करून जगाचे वेधून घेणा:या मान्यवर महिला लोकमत माध्यम समुहाच्यावतीने आयोजित चौथ्या ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये विचारमंथन करणार आहेत. ...
दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक:यांमध्ये असंतोष पसरत असून, दौंड तालुक्यातील उत्पादकांनी आज काळेवाडी-चौफुला येथे दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. ...
परिप्रेक्षाच्या चौकटीतून विश्वकोशाची संकल्पना ख:या अर्थाने सुस्पष्ट होते. संदर्भ आणि नोंदी बिनचूक तपासण्यासाठी विश्वकोशाचे परिमाण हे अंतिम मानले जाते. ...