ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
Pimpri Chinchwad (Marathi News) नदीतील ताज्या माशांची मेजवाणी..धारोष्ण दूध..हुरडा..अशा निसर्गसमृद्ध सहलीचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. ...
मुंबई- पुणो ‘एक्स्प्रेस वे’वरील भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आह़े चालकाचे नियंत्रण सुटून वाहने रस्त्याच्या बाजूच्या बॅरिकेटला धडकण्याचे प्रमाण वाढले आह़े ...
दोंदे (ता. खेड) येथील एका विवाहितेने सासरची माणसे छळ करतात म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. ...
गणेश भट : रोटरी व्होकेशनल अवॉर्ड वितरण उत्साहात ...
शहर विद्रूपीकरणास कारणीभूत ठरणारे अवैध फलक हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असून, उच्च न्यायालयाने महापालिकांना कडक शब्दात सुनावले आहे. ...
गेल्या आठ महिन्यांपासून चतु:श्रृंगी हद्दीत घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. झोन तीनच्या तपास पथकाने अखेर टोळीला सापळा रचून जेरबंद केले. 3 लाख 16 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ...
पावसाळी पाण्याच्या निच:यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...
हातात हार्मोनिअम.. आणि कंठातून सुरांची उधळण करीत शहरातील गल्लीबोळात आपल्या पत्नीसमवेत फिरणारे संगीतवेडे म्हणजे केशवलाल. ...
भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु राज्यातील अनेक कार्यालयांत हा दिन साजरा केला जात नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. ...
महापालिकेच्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक मशिन्सची आवश्यकता आहे. ...