अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
Pimpri Chinchwad (Marathi News) उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी पालिकेने उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांना दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. ...
शाळेत विद्याथ्र्याची अपुरी पटसंख्या, भौतिक सुविधांचा अभाव, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व शिक्षकांची वानवा आहे. ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूकविषयक कायदे स्वतंत्र आणि संदिग्ध असल्याने मतदारयादीत नोंद नावे नोंद करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
शहरात गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्रातून दिले जाणारे अनुदानही लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. ...
दोन वर्षापूर्वी महापालिकेने गाजावाजा करून ‘लाडकी लेक दत्तक योजना’ सुरू केली. त्यासाठी 2क्13-14च्या अर्थसंकल्पात कोटय़वधींची तरतूद करण्यात आली. ...
बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची एकीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेळगावचे दर्शन घडविणारे बोधचिन्हही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...
अर्चना व्यास आणि पेप्सिको कंपनीचे इमर्जिग मार्केट (स्नॅक्स) विभागाचे उपाध्यक्ष सत्यव्रत पेंढारकर यांना ऐकण्याची संधी लोकमत वुमेन समिटमध्ये मिळणार आहे. ...
‘‘महात्मा जोतिबा फुलेंनी राबविलेल्या महिला शिक्षण धेरणामुळेच महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळेच आम्ही महिला व्यासपीठावर दिसत आहे. ...
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीतील कामगारांचा गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला संप काल तोडगा निघल्याने मागे घेण्यात आला. ...
‘हजारो वर्षाच्या चुकीच्या परंपरा तोडणारा, जगात मानवतावादीची भावना जोपासणारा समाज देदीप्यमान झाला पाहिजे. ...