कुख्यात गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणो याचा ‘गेम’ वाजवण्यासाठी आलेल्या नीलेश घायवळ टोळीच्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पिस्तुलासह अटक केली आहे. ...
दुबईहून सोने तस्करी करून विमानाने पुण्यात आलेल्या महिलेस सीमाशुल्क विभागाने पकडले असून, तिच्याकडून 1 कोटी 6 लाख 88 हजार 160 रुपयांचे 4 किलो सोने जप्त केले आह़े ...
आरोग्य विभागाच्या कार्यालयात खासगी कामगाराची परस्पर नेमणूक केल्याचा प्रकार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनीच उघड केला. ...
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे. ...