लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

Pune Ganeshotsav: लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद - Marathi News | Pune Municipal Corporation is ready to welcome beloved father A total of 42 dams under 15 regional offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद

नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्रोतात मूर्तींचे विसर्जन न करता अधिकाधिक प्रमाणात मूर्ती दान करावे, महापालिकेकडून जनजागृती ...

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या... - Marathi News | bjp mla pankaja munde reaction on will maharashtra get a woman chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या...

BJP Pankaja Munde News: छत्रपती आमच्या हृदयात आहेत. पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु, खुद्द पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर तिथेच विराम मिळतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. ...

वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | 13 accused who suddenly attacked Vanraj Andekar arrested The police took custody from the tamhini ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात

बेसावध आंदेकर गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं आणि त्यांच्यावर बंदूक, कोयते घेऊन हल्ला केला होता ...

Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला - Marathi News | Pune notoriety across the country Inactive Home Ministers should take strict action advises Anil Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला

खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ त्याबरॊबरच टोळी युद्धाचा भडका, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत झाले आहेत ...

पोट साफ व्हायला लागायचा १ तास; शस्त्रक्रियेनंतर मिटला त्रास, अमेरिकन मुलावर पुण्यात उपचार - Marathi News | It took 1 hour to clear the stomach After the surgery the problem disappeared the American boy was treated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोट साफ व्हायला लागायचा १ तास; शस्त्रक्रियेनंतर मिटला त्रास, अमेरिकन मुलावर पुण्यात उपचार

पुण्यातील अद्ययावत वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती असल्याने त्यांनी पुण्यात येऊन येथील हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केली आणि जेरेमीची मूळ त्रासापासून सुटका झाली ...

Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | acquit us of fraud manoj Jarange Patil application in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

एफआयआरमध्ये नाव असले तरी आपल्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे ...

मुस्लिम कलाकारांनी साकारला 'गजमहल'; हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष - Marathi News | Gajmahal created by Muslim artists 131st year of Hasbanis Bakhal Ganeshotsav Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम कलाकारांनी साकारला 'गजमहल'; हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष

गणेशोत्सव हा समाजातील सगळ्यांचा उत्सव असून मुस्लिम गणेशभक्तदेखील उत्साहात सहभागी होऊन त्यांची सेवा देतात ...

पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध - Marathi News | Mandals in Pune should get official electricity connection Calling for Mahavidran, special number available in case of emergency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध

उत्सवात आपत्कालीन परिस्थितीत दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे ...

Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून - Marathi News | A father carrying money through a hotel alley In anger the son killed his father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून

वडील चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने करत वडिलांचा खून केला ...