लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन - Marathi News | Enlightenment about 'Swine Flu' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा, ...

स्वच्छतेची ‘झाडाझडती’ - Marathi News | Cleanliness of 'Dwarf' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छतेची ‘झाडाझडती’

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे ...

अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात - Marathi News | The two young men fast enough | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. ...

‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश - Marathi News | Bicycling message from 'Tring Tring Day' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश

स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले. ...

मोशीत पोलिसांनी रोखला बालविवाह - Marathi News | Moshit police prevented child marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोशीत पोलिसांनी रोखला बालविवाह

पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली ...

कचराकोंडी; आता उरला फक्त महिना - Marathi News | Garbage; The only month left now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचराकोंडी; आता उरला फक्त महिना

उरुळी देवाची येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी महापालिकेस दिलेली मुदत संपण्यास अवघा एक महिना उरला आहे. ...

घायवळ टोळीतील गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in connection with the murder of gangster gangster gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ टोळीतील गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

नीलेश घायवळ टोळीच्या तीन गुंडांवर वैकुंठ स्मशानभूमीबाहेर हल्ला करून एकाचा खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीच्या दोन जणांना अटक केली ...

वीस रूपयांसाठी खून - Marathi News | Twenty rupees blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीस रूपयांसाठी खून

काळेपडळ येथील रेल्वे रुळावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला यश आले ...

बोगस कंपनी काढून विमा कंपनीला गंडा - Marathi News | Removing bogus company and leaving the insurance company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोगस कंपनी काढून विमा कंपनीला गंडा

अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला ...