रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Pimpri Chinchwad (Marathi News) निधीअभावी व्हेंटीलेटरवर असलेल्या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेसाठी उद्या (मंगळवारी) होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या विधी विभागाच्या कामात सुसुत्रता आणण्यासाठी लवकरच हा विभाग ई- कनेक्ट करण्यात येणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील रिक्त असलेल्या पीएच.डी.च्या जागांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिनाअखेरीस सुरू होणार ...
पुणो कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीसाठी भाजपा 8 पैकी 5 आणि रिपब्लिकन पक्षासाठी 1 अशा 6 जागांची मागणी करीत असल्याचे आज पुढे आले. ...
वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक, तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाणपाणी सोडणो, तसेच परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ...
पुण्यामधील काम संपवून मुंबईला जात असताना एसटी बसमध्ये सहप्रवासी म्हणून शेजारी बसलेल्याने खायला दिलेले बिस्कीट आणि चॉकलेट चांगलेच महागात पडले. ...
‘अच्छे दिन आनेवाले है’ असे रोज बोलले जाते. मात्र, गेल्या 25 वर्षापासून नर्मदा प्रकल्पाविषयी बोलणारे नरेंद्र मोदी यांनी नर्मदा विस्थापिकांकडे दुर्लक्ष केले. ...
तालुक्यातील संगणक परिचालकांनी थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी भोर पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
अनैतिक संबंधामध्ये भावाचा अडथळा येत असल्याने थोरल्या भावाचा खून केला. ही घटना खेड तालुक्यातील औदर गावाच्या टपालवाडीमध्ये शनिवारी रात्नी दहाच्या सुमारास घडली. ...
बारामतीतील डोर्लेवाडी येथे दूध व ऊस दराबाबत शेतक:यांनी बारामती-सोनगाव रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको केला. ...