एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’ ...
25 इच्छुकांचे 1क्क् उमेदवारी अर्ज आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिका:यांकडे दाखल झाले. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अधिकृत ए.बी.फॉर्म आज सादर केला नाही. ...
विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले. ...
स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही मंजुरीसाठी दिलेल्या युवा व महिला महोत्सवास बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. ...
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत डगमगल्याने तिजोरीवर ताण आला असतानाच, पुढील वर्षी नवीन सेवा नियमावली अंतर्गत करण्यात येणा:या कर्मचारी भरतीचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार आहे. ...