लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिळकतकराचा तिप्पट दंड रद्द - Marathi News | Twenty-three penalty cancellations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकतकराचा तिप्पट दंड रद्द

पालिकेकडून भोगवटापत्र तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणा:या नागरिकांना पालिकेकडून तीनपट दराने मिळकतकर आकारला जातो. ...

स्वेटरखरेदी वादाच्या भोव:यात! - Marathi News | Sweater buzz: In it! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वेटरखरेदी वादाच्या भोव:यात!

खुल्या बाजारात स्वेटर अडीचशे ते तीनशे रुपयांना उपलब्ध असतानाही शिक्षण मंडळाकडून निविदा मागवून तब्बल 43क् रुपयांना स्वेटर खरेदी करण्याचा घाट शिक्षण मंडळाने घातला आहे. ...

फायर ऑडिटकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष - Marathi News | Fire audit ignores the university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायर ऑडिटकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष

महाविद्यालयांना फायर ऑडिट सक्तीचे असल्याने त्याबाबतची माहिती पाठविण्याचे आदेश देणा:या सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठानेच फायर ऑडिट करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

साहित्य संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे - Marathi News | Sadanand More as president of Literary Meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे

पंजाबमधील घुमान येथे एप्रिलमध्ये होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. ...

दयाळ यांच्याविरोधात आणखी तक्रारींची शक्यता - Marathi News | The possibility of further complaints against Dayal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दयाळ यांच्याविरोधात आणखी तक्रारींची शक्यता

राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याविरोधात तीन अधिका:यांनी तक्रारी दिल्यानंतर आता तक्रारींचा ओघच लागण्याची शक्यता आहे, ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णा जोशी यांचे पुण्यात निधन - Marathi News | Senior BJP leader Anna Joshi dies in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णा जोशी यांचे पुण्यात निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मण ऊर्फ अण्णा सोनोपंत जोशी यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. ...

संत अन् आधुनिक साहित्यातील बंध उलगडणार - Marathi News | Relations between saints and modern literature will be revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत अन् आधुनिक साहित्यातील बंध उलगडणार

मी संत आणि आधुनिक साहित्य यांच्यातील बंध उलगडणार असल्याचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. ...

गोळीबाराने थरारले पूर्णानगर - Marathi News | Firing by the firing squad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोळीबाराने थरारले पूर्णानगर

सातारा, फलटण भागात दरोडे टाकून दहशत निर्माण करणा:या प्रकाश चव्हाण या सराईत गुंडाचा दरोडयापासून ते स्वत:ची टोळी स्थापन करण्यार्पयतचा गुन्हेगारी जगताचा प्रवास आहे. ...

स्वरोत्सवास आजपासून सुरुवात - Marathi News | Starting from today the rituals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वरोत्सवास आजपासून सुरुवात

सूर, लय, ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवास गुरुवारपासून रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर दिमाखात प्रारंभ होत आहे. ...