लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Request to Railway Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेमंत्र्यांना निवेदन

शहरातील रेल्वेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. ...

‘सिक्युरिटी डिपॉङिाट’च्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट - Marathi News | The robbery of the music under the name of 'Security Depot' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सिक्युरिटी डिपॉङिाट’च्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट

सुरक्षिततेच्या नावाखाली हजारो रुपये ‘सिक्युरिटी डिपॉङिाट’ घेऊन विद्याथ्र्याची लूट होत असल्याचे समोर आले आहे. ...

‘भामा आसखेड’ला हिरवा कंदील - Marathi News | Green lanterns for 'Bima Askhed' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘भामा आसखेड’ला हिरवा कंदील

भामा आसखेड धरणातून पुणो शहराला पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणा:या जलवाहिनीला वनविभागाने हिरवा कंदील दाखविला. ...

सखींना घडणार निसर्गरम्य कोकणची सफर - Marathi News | Scenic Konkan Travel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सखींना घडणार निसर्गरम्य कोकणची सफर

हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची व अथांग सागराच्या लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना मिळणार आहे. ...

स्वार्थामुळे कविता हरवत चालली आहे - Marathi News | Poetry is being lost due to selfishness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वार्थामुळे कविता हरवत चालली आहे

आजच्या धकाधकीच्या युगात कोणाकडे कल्पना, त्यावर कविता करायला वेळ नाही. आपण सगळे स्वार्थी झालो आहोत. कविता करायला विसरलो आहोत. ...

समाजातील संघर्षाची नव्या कवींना जाण - Marathi News | The new poet's struggle for community conflict | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजातील संघर्षाची नव्या कवींना जाण

आपल्या भोवताली होणारे संघर्ष समजून घेणो नव्या कवींना महत्त्वाचे वाटू लागले आहे. ...

आलापी जीवनसत्त्व देणारी : वाडकर - Marathi News | Aloe Vitality: Wadkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आलापी जीवनसत्त्व देणारी : वाडकर

गाणो सुरात येण्यासाठी गायकाला तंतुवाद्य वाजविता यायलाच हवे. तंतुवाद्य वाजविता आले तरच सुराची साथ धरता येते. आलापी ही गायकाला जीवनसत्त्व देणारी क्रिया आहे, ...

लाखावर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ - Marathi News | Benefits of Mahaprashad taken by the devotees at Lakhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाखावर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रमाने सांगता झाली. ...

महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबाव - Marathi News | The pressure of the Maharashtra Integration Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबाव

बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘मराठी ङोंडा’ फडकाविला; मग गेल्या दोन वर्षात बेळगाव सीमाप्रश्नावर का नाही ठराव संमत केला गेला, ...