लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन हजार तीनशे प्रकरणो निकाली - Marathi News | Two thousand three hundred cases were removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन हजार तीनशे प्रकरणो निकाली

सासवड येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण 2 हजार 358 प्रकरणात तडजोडी झाल्या व 27 लाख रुपयांची वसुली झाली . ...

द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांना फटका - Marathi News | Grapes, pomegranates, banana gardens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांना फटका

बारामती शहर आणि परिसरामध्ये शनिवारी (दि. 13) अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिसरातील डोर्लेवाडी, मळद, मेडद, गुणवडी, काटेवीडी भागामध्ये पावसाचा जोर होता. ...

आता देशाच्या कृषी अभ्यासक्रमात बदल - Marathi News | Now the changes in the agricultural curriculum of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता देशाच्या कृषी अभ्यासक्रमात बदल

सध्याचे कृषी शिक्षण उद्योग जगताला आणि कृषी क्षेत्रला जोडणारे नाही,तसेच शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नाही. ...

शारीरिक शिक्षण संचालकच नाहीत - Marathi News | Physical education is not just a director | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शारीरिक शिक्षण संचालकच नाहीत

पुणो,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये येत्या 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण योजना सक्तीची केली जाणार आहे. ...

विद्या प्रतिष्ठानला गावातून हद्दपार करा - Marathi News | Execution of Vidya Pratishthan from the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्या प्रतिष्ठानला गावातून हद्दपार करा

कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेची 73 एकर जागा ग्रामस्थांना अंधारात ठेवून घशात घालण्याच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नाविरुद्ध आज का:हाटीतील ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...

खान्देशात गारांसह पाऊस - Marathi News | Rain with fog in the fencing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खान्देशात गारांसह पाऊस

नाशिक, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. ...

..म्हणून नाटय़ संमेलनाचा ‘तमाशा’ - Marathi News | ..Therefore the drama of the drama 'Tamasha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..म्हणून नाटय़ संमेलनाचा ‘तमाशा’

मोहन जोशी यांच्या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय नाटय़ संमेलन आयोजित करण्यास असमर्थ आहोत, ...

श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीचे सारथ्य - Marathi News | PMP's saritya to Shrikar Pardeshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीचे सारथ्य

सुधारण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीच्या प्रभारी व्यवस्थापकीय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार आज देण्यात आला. ...

अवकाळी पावसाने शहराला झोडपले - Marathi News | Suddenly rain rained the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळी पावसाने शहराला झोडपले

ढगांच्या गडगडाटांसह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शुक्रवारी संपूर्ण शहराला झोडपून काढले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. ...