Pimpri Chinchwad (Marathi News) महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडला असल्याने या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२00 कोटी रुपयांची तूट येणार आहे. ...
राज्य शासनाने सेवानियमावलीस मान्यता देताना परस्पर ११९ पदांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने ही पदभरती करु नये ...
स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली. ...
विविध खासगी संस्था वेधशाळेचा अंदाज मोबाईलवर देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असतानाच त्यात आता शासनाचा भारतीय हवामानशास्त्र विभागही उतरला आहे. ...
बेकायदापणे पिस्तूल बाळगणाऱ्यांना सापळा रचून पकडले जाते. पिस्तूल जप्त करून अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीही केली जाते ...
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची तब्बल सात पिस्तुले आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ...
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभाराबद्दल अनेक शंका उपस्थित करत दत्ता साने यांनी उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना धारेवर धरले. ...
रखडलेल्या योजना, प्रकल्प, विविध प्रश्नांना वाचा फोडून ‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. ...
बांधकाम विभागाने पूर्णत्वाचा दाखला (भोगवटापत्र) न घेतलेल्या इमारतीतील सदनिकांना तिप्पटऐवजी नियमित करआकारणीला मुख्यसभेत एकमताने आज मान्यता दिली ...
उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत ...