लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना - Marathi News | Killed and threw the body in a box Finally the identity of that body was identified the incident in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना

आर्थिक वादातून तरुणाचा खून केला, तरुणाचे हातपाय बांधून खोक्यात घालून कालव्याजवळ फेकून दिले होते ...

मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने - Marathi News | Smuggling from Mumbai to Pune dri seized 6 kg of sene worth four and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने

अटक केलेल्या चौघांनी मिळून ते एक सुव्यवस्थित सोने तस्करी सिंडिकेट चालवत असल्याची कबुली दिली ...

संशयाचे भूत डोक्यात; पतीने पत्नीचा काटा काढला, डोक्यात सिलेंडर घालून खून, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A ghost of doubt in the head; Husband removes wife's fork, murders her by putting a cylinder on her head, a shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संशयाचे भूत डोक्यात; पतीने पत्नीचा काटा काढला, डोक्यात सिलेंडर घालून खून, पुण्यातील धक्कादायक घटना

पती-पत्नी मागील काही दिवसांपासून सातत्याने भांडण असून पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता ...

३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Aircraft failure at 36,000 feet; Maitreyi of Pune saved the lives of 140 passengers, showered with praise from all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव

हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं अन् १४० प्रवाशांचा जीवात जीव आला ...

कॉलर धरून गरब्याच्या कार्यक्रमातून बाहेर काढले; तिघांचा एकावर गोळीबार, चाकणमधील घटना - Marathi News | Kicked out of Garba program by holding the collar Three shot at one incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलर धरून गरब्याच्या कार्यक्रमातून बाहेर काढले; तिघांचा एकावर गोळीबार, चाकणमधील घटना

गरबा खेळताना वाद झाल्यानंतर हवेतही गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले ...

जय मल्हार! तब्बल १८ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा, खंडा स्पर्धेने उत्सवाची सांगता - Marathi News | Jejuri Mardani Dussehra which lasted for 18 hours concluded the festival with the Khanda competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! तब्बल १८ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा, खंडा स्पर्धेने उत्सवाची सांगता

गेली ३० वर्षांपासून येथील युवकवर्ग एका हातात खंडा तोलने, तसेच विविध चित्त थरारक कसारतींचा सराव करून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेत उतरतात ...

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार - Marathi News | 5 thousand Marathi fans will come to the meeting in Delhi! In this year's seminar, 'this' topic will be heard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार ...

Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण - Marathi News | We are brothers here; Vandalism of vehicles in Dhankavdi, atmosphere of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण

काेयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनांची तोडफोड केली ...

Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता - Marathi News | Pune Metro The metro has come the home of education Smart Pune is huge in the country A beautiful poem by a retired headmaster on metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता

व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी, तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी! ...