लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting at New Ambika Kala Kendra in Wakhari; Case registered against four including MLA's brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा - Marathi News | pune news If FRP is torn to pieces, remember, it will be a fight with farmers: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांचा साखर आयुक्तांना सज्जड इशारा ...

पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई - Marathi News | pimpari-chinchwad Six Bangladeshis deported from Pimpri-Chinchwad; Action taken for residing without permit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई

पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ते भारतीय असल्याचे सांगितले. ...

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा - Marathi News | Follow up on road repairs in Chakan Industrial Area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांचे निर्देश  ...

तिच्या पोटावर ठोसा मारला;चारित्र्याच्या संशयावरून गभर्वती पत्नीला बेदम मारहाण - Marathi News | pune crime Punched her on the stomach; Pregnant wife brutally beaten up over suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिच्या पोटावर ठोसा मारला;चारित्र्याच्या संशयावरून गभर्वती पत्नीला बेदम मारहाण

- तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली. ...

साखर कामगारांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ, त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत एकमत - Marathi News | 10 percent increase in sugar workers' wages, consensus reached in tripartite committee meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कामगारांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ, त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत एकमत

पुणे : राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी नेमण्यात आलेल्या ... ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट विदेशी दारू विरुद्ध धडक कारवाई - Marathi News | pune crime State Excise Department takes strong action against fake foreign liquor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट विदेशी दारू विरुद्ध धडक कारवाई

बनावट विदेशी दारूच्या विरुद्ध धडक कारवाई करून बनावट दारू व चारचाकी वाहनासह ६ लाख २२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ...

दौंडच्या कला केंद्रात गोळीबार ? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं - Marathi News | daund kala center firing Shooting at Daund Art Center? Police tell what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या कला केंद्रात गोळीबार ? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं

लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Union Minister Nitin Gadkari awarded Lokmanya Tilak National Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथी दिनी होणार पुरस्कार वितरण ...