लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शास्त्रीय जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Classic Jugal Bandi Rasik Mausam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शास्त्रीय जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

दिपावली निमित्त चित्तरंजन वाटिका येथे आयोजित केलेल्या संगीत महोत्सवास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मीरा कि तोडी राग, जोहार मायबाप जोहार, शूर मी वंदिले ...

घरोघरी आज होणार लक्ष्मी-कुबेराचे पूजन - Marathi News | House of Laxmi-Kubera worship today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरोघरी आज होणार लक्ष्मी-कुबेराचे पूजन

अंधार दूर सारून प्रकशाची दिशा दाखवणारा सण म्हणजे दिवाळी. आश्विन शुद्ध द्वादशी म्हणजेच वसुबारसपासून या सणाला प्रारंभ होतो ...

चौपदरीकरणाला मुहूर्त - Marathi News | Muhurat of Fourth Edition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौपदरीकरणाला मुहूर्त

मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल बांधण्याच्या निविदाविषयक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ...

लक्ष्मीपूजनासाठी सजली बाजारपेठ - Marathi News | Sajali market for Laxmi Pooja | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लक्ष्मीपूजनासाठी सजली बाजारपेठ

शहरातील प्रत्येक बाजारपेठेत, महत्त्वाच्या चौकात, अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. ...

गावांचा दिवाळीनंतर समावेश - Marathi News | Villages include after Diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गावांचा दिवाळीनंतर समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सात गावे समाविष्ट करण्याचा ठराव महासभेत संमत झाला आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. ...

दुप्पट खर्च होऊनही काम अर्धवट - Marathi News | Duplicate costs cost halfway work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुप्पट खर्च होऊनही काम अर्धवट

लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम गेली सहा वर्षे सुरू आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च आजवर होऊनही पुरेशा निधीअभावी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ...

‘दर्शन’च्या विद्यार्थ्यांची प्रदूषणमुक्त दिवाळी - Marathi News | Pollution-Free Diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दर्शन’च्या विद्यार्थ्यांची प्रदूषणमुक्त दिवाळी

दिवाळी सुरू होताच फटाक्यांचे आवाज कानावर पडतात. पर्यावरणासाठी बाधक ठरेल, अशा पद्धतीची फटाक्यांची आतषबाजी न करता दर्शन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. ...

किल्ले बनविण्यात बालगोपाल दंग - Marathi News | Balagopal riots to make forts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले बनविण्यात बालगोपाल दंग

श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे ...

सुुदुंबरे, सुदवडीत काकडारतीचे सूर - Marathi News | Sumer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुुदुंबरे, सुदवडीत काकडारतीचे सूर

सुदुंबरे व सुदवडी येथे श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर, तसेच रोकडोबामहाराज मंदिरामध्ये काकडारती उत्सव सुरू आहे. या काकडारतीला सुमारे ६० वर्षांची परंपरा आहे ...