महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषीसंजीवनी योजनेस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेच्या धर्तीवर राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना सुरू करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. ...
नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे. ...
दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ ...
मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचे रुपरी पडद्यावर भव्य दर्शन असलेली सांगीतिक भेट रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे़ ...
मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली अन् संत तुकारामनगर जवळील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी स्मार्ट होऊ लागली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीतही अद्याप वायफाय सुविधा ...
शहरात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना, पिंपरी, चिंचवड, निगडी परिसरात चोरीच्या घटना घडल्या. सुटीतील बंद घरांकडे चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ...