पुणे : भरधाव जीपची दुचाकीला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मुलीसमोरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास सहकारनगर येथील गोळवलकर रस्त्यावर घडला. ...
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी फक्त एकच गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला ...
चार दिवसांपूर्वीच शासनाने तुकडाबंदी कायद्यात सुधारणा केली आहे. यामुळे नागरी क्षेत्रात गुंठा-अर्धा गुंठा जमीन खरेदी करणे शक्य होणार आहे. असे असले, तरी महापालिकेच्या क्लिष्ट ...
कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाच्या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी आणि राजकारण ढवळून निघाले. टेकावडे खूनप्रकरणातील आरोपी ताब्यात घेतले. तब्बल दोन महिन्यांनी ...
तीन चोरट्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून प्राध्यापक दाम्पत्यास पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८१ हजार रुपयांना लुटले. तळेगावजवळ मुंबई-पुणे महामार्गालगत ...
शहरात निवासी, व्यापारी आणि औद्योगिक बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे हजारो बांधकाम कामगार आणि मजूर शहरात राबत आहेत. या सर्व कामगारांची नोंदणी होत ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणानंतर गुंतागुत वाढू शकते, याची कुणकुण लागलेल्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला होता. ...
संभाजीनगर (चिंचवड) येथील ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) आवारात मंगळवारी भरदुपारी रोकड पळविण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने रखवालदारावर गोळीबार केला. ...
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़ ...