एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे ...
पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जमा होणारी प्रवेश फी व मदतनिधी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे, ...
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी दि. १ ते १५ जानेवारी या दरम्यान राज्य शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. ...
राज्यात पुढील तीन-चार दिवसांत पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. बुधवारी कोकणात तर गुरूवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात ...
रडाळीचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत खाली आलेली तूरडाळ पुन्हा १७० रुपयांवर पोहोचली आहे ...
रविवारपासून संजीवन समाधी सोहळ््याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होत असून शनिवारच्या तुलनेत आज आळंदीत भाविकभक्तांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत होती. ...
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा..., कामाची वेळ गाठण्यासाठी लेन तोडून धोकादायकपणे गाड्या दामटण्याचा प्रयत्न करणारे अभियंते..., ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची उडालेली तारांबळ... ...