‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेवतुकाराम पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष आणि माऊलींना नमस्कार करीत भाविक-भक्त अलंकापुरीचा भावपूर्ण वातावरणात निरोप घेऊ लागले आहेत. ...
समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यातील नियमानुसार सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी घेतली आहे. ...
खराळवाडी, गांधीनगर या दोन प्रभागांसाठी खराळवाडीतील बालभवन येथे क्षेत्रीय सभा सुरू असताना, दुपारी तीनच्या सुमारास उपस्थितांपैकी काहींनी थेट नगरसेवकांवर आरोप केले. ...
महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत पिंपरी उपकेंद्र शाखेच्या अंतर्गत वेगवेगळी दुरुस्ती कामे, नवीन मीटरजोड आणि तांत्रिक बदल आदी कामे युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आली. ...
नढे-तापकीर, हरिजन वस्ती व लिंबाजी तालीम या तीन तालमी पूर्वी रहाटणी गावात होत्या. त्यापैकी दोन तालमी बंद झाल्या. लिंबाची तालीम ही एकच तालीम सुरू आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांना कार्यालयीन वापरासाठी दोन संगणक संच देण्यास सुरुवात झाली. शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले यांच्या हस्ते गुरुवारी चिखली ...
रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या ...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचा स्मार्ट सिटी आराखडयास मुख्य सभेने अंतिम मंजूरी द्यावी याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र ...
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा ...