सांगली व सातारा जिल्ह्यातील कुख्यात गुंड तसेच महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खुनाचा सूत्रधार सलीम ऊर्फ सल्ल्या चेप्या याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ...
९५ कोटींचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खात्यात आठवडाभरात वर्ग होणार असून त्यातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाने काढल्या आहेत. ...
अर्थसंकल्प सादर करून नऊ महिने उलटले, तरी फक्त २५ टक्केच निधी खर्च झाल्याने बुधवारी स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ...
चुलतभावाच्या खूनप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पोतदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जमिनीच्या वादातून १० जानेवारी २०१३ रोजी लोणारवाडी (ता. दौंड) येथे ही घटना घडली होती. ...
लोणावळा परिसरातील खासगी बंगले भाड्याने दिल्याचे आढळल्यास मालकांवर आयपीसी १८८प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली. ...
पुणे-नाशिक रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात अनुक्रमे १५ व १६ वर्षांचे युवक गंभीर जखमी झाले. वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभवही नसणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हाती दुचाकी देणे ...