एकीकडे अभिनेता सलमान खानने सांबराची शिकार केली म्हणून सर्वांनी आवाज उठवला. पण दुसरीकडे मागील काही वर्षांत भीमाशंकर अभयारण्यात मोकाट कुत्र्यांमुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचा जीव गेला ...
शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण सुरुवातीच्या काळात सर्वसोर्इंनीयुक्त असलेल्या या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. ...
मोशीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रथमेश अजिनाथ पगारे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) या तरुणाचा मृतदेह वढू-तुळापूर येथील नदीपात्रात आढळून आला ...
सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदनंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफांच्या बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्यांची ...
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी या तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील समुारे ४५५ हेक्टर क्षेत्रापैकी २८३ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात ...
येथील लालबहादूर शास्त्री मंडईच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण केलेल्या पथारीवाल्यांवर व अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शनिवारी कारवाई केली. ...
शिवसेना शाखा संत तुकारामनगर हरी ओम प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...