'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
Pimpri Chinchwad (Marathi News) राज्यात एकहाती सत्ता आल्याने पुन्हा हालचालींना वेग आला असून २०१७ च्या १२८ सदस्य सूत्रानुसार निवडणूक होणार असल्याचे समजते ...
संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त आळंदी येथे दर्शन घेतल्यानंतर संतभूमी देहूनगरीतही हजारो भाविकांनी तुकोबांचे दर्शन घेतले ...
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तब्बल ५१ हजार मतांनी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला ...
शहरात भाजपकडे असलेल्या ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत पक्षाने विजय खेचून आणला, तर अजित पवार गटालाही एका जागा मिळवून दिली ...
संपूर्ण पुण्यामध्ये दररोज १५०० रक्तपिशव्यांची गरज असते. त्यापैकी फक्त १०० ते २०० रक्तपिशव्या उपलब्ध होतात ...
४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन त्यानंतर २१, १० आणि ३ किलोमीटरची व्हीलचेअर अशा क्रमाने शर्यत सोडण्यात येणार ...
निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांच्या खर्चाची तीन टप्प्यांत तपासणी करण्यात आली होती, त्यात अनेकांचे खर्चाचे हिशोब जुळत नव्हते ...
मतमोजणीवर आक्षेप न आल्यासही मतदान यंत्रांमधील माहिती ४५ दिवसांपर्यंत संरक्षित ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत ...
पुणे स्टेशन, लोणी काळभोर, कोंढवा भागात १०० ते १५० किलो गांजा पकडून देण्यात लिओची महत्वाची भूमिका ...
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत ...