अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
Pimpri Chinchwad (Marathi News) नातेवाइकांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तीन मुजोर तरुणांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ...
शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे. ...
मागील १९ दिवस ओस पडलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत रविवारपासून पुन्हा ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. ...
राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ...
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संपादित केलेली ‘महाभारत’ची संशोधित आवृत्ती इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी प्रमाण मानली जाते. ...
सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या माध्यमातून संवाद, सुख-दु:ख, भावनांची देवाण-घेवाण वाढली आहे ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही ...
अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने नागरिकांनी शहरातील अनेक बांधकामे जैसे थे अवस्थेत अर्धवट ठेवली होती. ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सहाय समितीच्या बैठकीला चार वर्षांनी मुहूर्त लागला. ‘एसआरए’ प्रशासनाला केवळ टीडीआरमध्ये रस आहे. ...
लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १६वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. २१ मार्च) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. ...