ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
Pimpri Chinchwad (Marathi News) उत्तर अमेरिकेतील आर्टिक व युरेशिया भागात आढळणारा रेड फालोरोप हा पक्षी शुक्र वारी १८ मार्च रोजी भिगवणजवळच्या उजनी जलाशयात दिसला. हा पक्षी स्थलांतर करताना रस्ता चुकला असावा ...
‘पाण्याला कधी कोणाला नाही म्हणू नये,’ अशी प्रत्येकाला लहानपणापासून मिळालेली शिकवण. पण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईमुळे पुण्यात ही शिकवण विसरल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. ...
उजनी पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. २०) दुपारी पोहताना बुडालेल्या, इंदापूरच्या १५ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा आज उशिरापर्यंत तपास लागला नाही ...
पाण्याचा थेंबन् थेंब वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने ‘जलजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाद्वारे पाणीबचतीचे महत्त्व सांगितले जात आहे ...
राज्यात दुष्काळी स्थिती अधिक भीषण झाली आहे. शहरालाही त्याची झळ लागत आहे. एक दिवसाच्या पाणी पुरवठ्यात कपात सुरू केली ...
महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाचे चेतन भुजबळ यांची निवड बिनविरोध झाली आहे ...
एमआयडीसी रस्त्यावर मंगरुळ फाटा येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुणी ठार झाली आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाला ...
देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (देहूरोड) येथील भुयारी मार्गावरील पुलाच्या कठड्याला सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शीतपेयांची मालमोटारभरधाव वेगात धडकल्याने अपघात झाला ...
एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे. ...
होळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व रंग विक्रीसाठी आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांतून वेगवेगळे रंग व नावीन्यपूर्ण पिचकाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत ...