मिळकतकराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. अधिकाधिक कराचा भरणा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही करसंकलन विभागीय कार्यालये सुरू राहणार आहेत. ...
होळी व धूलवड साजरी करत असताना कुठलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉटेल मालकाने धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (दि. २२) रात्री हिंजवडी येथे घडली. ...
सलग सुट्यांमुळे बुधवारी सायंकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी प्रवासी वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा ‘कासवगती’ झाल्याचे ...
पुरोगामी विचाराच्या विद्यार्थी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत ...
होळी, धूलिवंदनामुळे सलग पाच दिवसांची शासकीय सुटी आल्याने सणांसाठी गावाकडे निघालेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी खासगी वाहतुकीच्या जाळयात अडकत आहेत ...
तीन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथील मोबाइल विक्रीचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...
समृद्ध जीवन, शारदा चिटफंडसारख्या संस्थांनी आर्थिक घोटाळे करून देशातील लाखो लोकांची फसवणूउक केली. आर्थिक अज्ञान आणि जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी लोक अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करतात ...
मिनरल वॉटर कंपन्यांनी महापालिकेकडून व्यावसायिक दराने पाणी घेऊन त्यांची विक्री करणे अपेक्षित असताना शहरातील ८५ मिनरल वॉटर कंपन्यांनी फुकट पाणी घेऊन महापालिकेची फसवणूक चालविली ...