अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Pimpri Chinchwad (Marathi News) नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा एकेरी मार्ग असणारा रॅम्प वाहतुकीस खुला करण्यासाठी गुरुवारी शिवसेनेने आंदोलन केले. ...
‘भारत माता की जय’ म्हणण्याला माझा विरोध नाही; परंतु हे ‘नागपूर’मधून सांगितले जात असेल, तर मी ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही. ...
गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी ...
ग्रामीण भागातील क्रिकेटपटू हे पैलू न पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर चांगले खेळाडू तयार होतील. बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे मैदान हिरवेगार ठेवण्यासाठी ...
जमीन खरेदीसाठी दिलेले पैसे परत करूनसुद्धा खासगी सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील चांगदेव विठ्ठल क्षीरसागर (वय ६०) यांनी आत्महत्या केली ...
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली ...
बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनीता पवार या महिलेवर विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावण्याची वेळ आली. ...
महापालिकेच्या सहाही प्रभागांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अ प्रभागातून नीलेश पांढारकर, ब प्रभागातून आशा सूर्यवंशी, क प्रभागातून शैलजा शितोळे, ड प्रभागातून अरुण ...
शहरातील काही भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह काही भागात दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ...
पेपर टाकण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...