परिसरात बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास एक सुमो व वीस-पंचवीस दुचाकीवरून आलेल्या सुमारे पन्नास ते साठ तरुणांच्या टोळक्याने हातात काठ्या व तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ...
नाशिक फाटा-कासारवाडी येथील उड्डाणपुुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा एकेरी मार्ग असणारा रॅम्प वाहतुकीस खुला करण्यासाठी शिवसेनेने गुरुवारी आंदोलन केले ...
गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी ...
ग्रामीण भागातील क्रिकेटपटू हे पैलू न पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर चांगले खेळाडू तयार होतील. बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे मैदान हिरवेगार ठेवण्यासाठी ...
जमीन खरेदीसाठी दिलेले पैसे परत करूनसुद्धा खासगी सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील चांगदेव विठ्ठल क्षीरसागर (वय ६०) यांनी आत्महत्या केली ...
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली ...