एरवी अपघातांमुळे सतत चर्चेत असणारा, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणारा तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध ...
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने शुक्रवारी आयोजित शोभायात्रेत सुमारे सहा हजार दुचाकीवरून तब्बल १२ हजार जण ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर ...
गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती ...
सराफांच्या बंदमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला यंदा सोने खरेदी करता येणार नाही. दुकाने बंद असल्याने महिलांनी सोने खरेदीला मुरड घातली आहे. ...
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात केंद्रिय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर याला अटक केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीचे बिंग फुटले आहे. ...
परिसरात बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास एक सुमो व वीस-पंचवीस दुचाकीवरून आलेल्या सुमारे पन्नास ते साठ तरुणांच्या टोळक्याने हातात काठ्या व तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ...
नाशिक फाटा-कासारवाडी येथील उड्डाणपुुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा एकेरी मार्ग असणारा रॅम्प वाहतुकीस खुला करण्यासाठी शिवसेनेने गुरुवारी आंदोलन केले ...