लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उर्वरित एफआरपी एकत्रित द्या - Marathi News | Combine the remaining FRPs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उर्वरित एफआरपी एकत्रित द्या

राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार चालू हंगामातील उसाची एफआरपी ही ८०-२० या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे. ...

संरक्षण उद्योगांचे खासगीकरण नाही - Marathi News | Defense industry is not privatized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण उद्योगांचे खासगीकरण नाही

देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. ...

वृक्षारोपण उद्दिष्ट गाठण्यात अपयश - Marathi News | Failure to achieve the tree plantation goal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृक्षारोपण उद्दिष्ट गाठण्यात अपयश

दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते. ...

आठ शाळा बंद, १९ शिक्षकांवर कारवाई - Marathi News | Action on 19 teachers, closed up to eight schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठ शाळा बंद, १९ शिक्षकांवर कारवाई

शाळेच्या वेळेत शाळा बंद असल्याने मावळातील जिल्हा परिषदेच्या आठ शाळांतील १९ शिक्षकांवर एक दिवस विनावेतन अशी कारवाई करण्यात आली ...

बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त - Marathi News | Beat Marshall's Bike Bad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त

शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट मार्शल यांना देण्यात आलेल्या अनेक दुचाक्या जुन्या झाल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत. ...

बॅँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक - Marathi News | Cheating with bank account information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बॅँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक

सरकारी बॅँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून बॅँक खात्याची माहिती घेऊन, वेगवेगळ्या बॅँक खात्यांतून १ लाख ३४ लाख २९९ रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे ...

आयपीएलमधील १ मे रोजीचा सामना पुण्यातच - Marathi News | In the IPL match on May 1, in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएलमधील १ मे रोजीचा सामना पुण्यातच

रायझिंग पुणे सुपरजायंंट व मुंबई इंडियन्समध्ये १ मे रोजी होणारा आयपीएल सामना पुण्यात खेळण्यास उच्च न्यायालयाने बीसीसीआयला परवानगी दिली. ...

‘मेपल’चे बँक खाते सील - Marathi News | Seal the maple bank account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मेपल’चे बँक खाते सील

मेपल ग्रुपच्या पाच लाखांत घर देण्याच्या योजनेत फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असून, आॅनलाइन नोंदणीसाठी उघडण्यात आलेले कंपनीचे एक बँक खाते सील करण्यात आले आहे ...

मराठवाड्याला पडतोय व्यसनांचा विळखा - Marathi News | Detection of addiction in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याला पडतोय व्यसनांचा विळखा

दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या गोष्टींमुळे ‘मराठवाड्याकडे’ एकीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिले जात असताना वाढती व्यसनाधीनता हादेखील आता तेथील चिंतेचा विषय बनत चालला आहे. ...