लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी - Marathi News | Water scarcity in water park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी

पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव, पाण्याचा अपव्यय यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. ...

अय्यर, जगदाळे यांची होणार विभागीय चौकशी - Marathi News | Aiyar, Jagdal will hold a departmental inquiry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अय्यर, जगदाळे यांची होणार विभागीय चौकशी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी प्रकरणातील अनियमितता व मशिन विनावापर पडून राहण्यास जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. ...

‘ते’ कवितेतून करताहेत प्रबोधन - Marathi News | 'They' are awakening from poetry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ते’ कवितेतून करताहेत प्रबोधन

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर भेटी देऊन, कवितांच्या माध्यमातून चिंचवड येथील कैलास भैरट (वय ५७) हा तरुण पाणीबचतीसाठी प्रबोधन करीत आहेत. ...

पदाच्या आमिषाने एक कोटीचा गंडा - Marathi News | One lacs of one crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पदाच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालयाच्या महामंडळाचे मोठे पद देण्याच्या आमिषाने हिंजवडीतील प्रसिद्ध उद्योजकाला एक कोटीचा गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे ...

सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई करणार - Marathi News | To take action against the non-payment of the dues of the tenements | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई करणार

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांची थकबाकी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे ...

शहरात सिव्हिल इंजिनिअरना मिळेना नोकरी - Marathi News | The job of finding civil engineers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात सिव्हिल इंजिनिअरना मिळेना नोकरी

औद्योगिक, आर्थिक मंदी व राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर झाल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांत दिसत आहे. ...

महिलाही ठरताहेत सुसाट वेगाच्या बळी - Marathi News | Women are also victims of suasat veggie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलाही ठरताहेत सुसाट वेगाच्या बळी

शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि विशेषत: तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे ...

‘मेपल’विरुद्ध आतापर्यंत ४० तक्रारी - Marathi News | So far, 40 complaints have been filed against Maple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मेपल’विरुद्ध आतापर्यंत ४० तक्रारी

पुणे शहराच्या जवळ अवघ्या पाच लाखांत घरे देण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या मेपल ग्रुपविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ...

पुणे होणार एसटीचेही ‘माहेरघर’ - Marathi News | Pune's STE's 'Maherghar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे होणार एसटीचेही ‘माहेरघर’

राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या शहरात एसटीची सुविधा देण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मोठ्या प्रमाणात ...