लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | The time of hunger for fishing workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ

उजनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

हजारो लिटर पाणी वाया - Marathi News | Waste thousands of liters of water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजारो लिटर पाणी वाया

बारामती तालुक्यातील सुपे येथे मोरगाव प्रादेशिक योजनेद्वारे आलेली जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. ...

चार शेळ्यांना क्रूरपणे मारले - Marathi News | He killed four goats cruelly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार शेळ्यांना क्रूरपणे मारले

मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली. ...

बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप - Marathi News | Balgandharbhar Theater | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. ...

दुभाजक नसल्याने अपघात नित्याचेच - Marathi News | Due to no dividing the accident, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुभाजक नसल्याने अपघात नित्याचेच

परिसरातील धर्मराज चौक ते बिजलीनगर येथील रेल वसाहत चौक, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर या मार्गावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...

भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण - Marathi News | BJP-Shivsena's politics of credit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांवरून पिंपरी-चिंचवडमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे. ...

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ - Marathi News | The bread is given to those who search the bread for bread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संस्था-संघटनांकडून पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

तूट निश्चित होण्याआधीच निधीचा प्रस्ताव - Marathi News | Before the deficit was decided, the proposal for funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तूट निश्चित होण्याआधीच निधीचा प्रस्ताव

पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या संचलन तुटीपोटीची रक्कम ११ समान हप्त्यांमध्ये दरमहा ७.५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. ...

शौर्य स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद - Marathi News | Shaurya Sports Club wins title | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शौर्य स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अथर्व पाचंगे याने बेस्ट बॉक्सर, तर शौर्य स्पोटर््स क्लबने सांघिक विजेतेपद पटकाविले. ...