पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकर्यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतक ...
राजगुरुनगर;- भीमा नदीतील पाणीपातळी खालावल्याने, भीमा नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या १० गावांनी आज खेड उपविभागीय अधिकार्यांकडे या योजनांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.भाजप नेते शरद बुे-पाटील आणि पुणे जिल्हा नियोजन स ...
खळद : दर वर्षी उन्हाळा आला, की मुंजवडी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी मागील वर्षी सासवड येथील श्री भैरवनाथ ट्रस्टचे माजी अध्यक्ष गंगाधर ऊर्फ आण्णा बंडोबा जगताप यांनी उन्हाळ्यात गावाला टँकर सुरू केला होता. पण, या वर्षी ते हयात नसल्यामु ...
पुणे : नॉक आऊट स्पर्धेत मिझान सय्यदच्या (४१ धावा व २ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विजय क्लबने मॉडर्न स्टार्स क्रिकेट क्लबचा ११४ धावांनी धुव्वा उडविला. बँक ऑफ बडोदाने सिंहगडचा, तर द क्लब ऑफ महाराष्ट्रने ज्योती क्रिकेट क्लबचा पराभव केला. ...