लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलाठ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प - Marathi News | Work jamming due to a clampdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तलाठ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

राज्यातील सर्व तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली. ...

सराईत मोटारसायकलचोरांना अटक - Marathi News | Sarayat motorcyclists arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सराईत मोटारसायकलचोरांना अटक

दोन सराईत मोटारसायकलचोरांना जुन्नर तालुका व इतर ठिकाणांहून एकूण २१ मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली ...

मंचर शहराचा पाणीप्रश्न सुटणार - Marathi News | Manchar City will get water test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंचर शहराचा पाणीप्रश्न सुटणार

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीना यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. ...

पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत - Marathi News | Selling of leafy vegetables is fast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले. ...

पाटसला विहिरी, तलाव आटले - Marathi News | Patas well, lake comes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाटसला विहिरी, तलाव आटले

पाटस (ता. दौंड) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. ...

गराडे गावात कुस्त्यांचा थरार - Marathi News | Thunder in the village of Gerade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गराडे गावात कुस्त्यांचा थरार

श्री नवखंडेनाथदेवाची यात्रा झाली. २५ एप्रिल रोजी कुस्त्यांचा आखाडा झाला ...

शेटफळ हवेलीचा तलाव कोरडा ठणठणीत - Marathi News | Shuffle mansion lakes dry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेटफळ हवेलीचा तलाव कोरडा ठणठणीत

शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे असलेल्या तळ्यामधील पाण्याने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे. ...

बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसवरच - Marathi News | Baramati's mercury touched 40 degrees Celsius | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसवरच

शहरात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

वाहतूक पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर : ७.८ किमीचे अंतर ६.३० मिनिटांत पार - Marathi News | Traffic Police Green Corridor: Crossing 7.8 km distance in 6.30 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर : ७.८ किमीचे अंतर ६.३० मिनिटांत पार

रुबी हॉल क्लिनिक ते लोहगाव विमानतळ हा ७.८ किलोमीटरचा मार्ग... वाहनांची प्रचंड गर्दी असलेला... विमानतळापर्यंत हृदय पोहोचविण्यास अत्यंत कमी वेळ.. ...