लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन दिवसांनी मिळाली पुस्तके - Marathi News | Books found after three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन दिवसांनी मिळाली पुस्तके

एससीईआरटीतर्फे सहावीच्या अभ्यासक्रमाची बदललेली पुस्तके प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी शाळांच्या हातात मिळाली. ...

पवना नदीपात्र बनले हिरवेगार - Marathi News | Pawana became a river, green vein | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवना नदीपात्र बनले हिरवेगार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधून पवना व मुळा नदी वाहत असून, नदीपात्रात जलपर्णी वाढल्यामुळे नदीपात्राला हिरवेगार मैदानाचे स्वरूप आले ...

मागासवर्ग आयोगाला अध्यक्ष मिळेना! - Marathi News | Backward Commission does not get the President! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्ग आयोगाला अध्यक्ष मिळेना!

मागासलेल्या जातींसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. ...

जिलेटीनच्या स्फोटात नाशिकमध्ये दोन मजूर ठार - Marathi News | Two laborers killed in Nashik bomb blast in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिलेटीनच्या स्फोटात नाशिकमध्ये दोन मजूर ठार

विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन मजूर जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे घडली. ...

दोन गुंडांचा पोलिसांवर गोळीबार - Marathi News | Two goons firing police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन गुंडांचा पोलिसांवर गोळीबार

हिंगणघाट येथील दोन गुंडांनी बुधवारी नागपुरात पोलिसांवर गोळी झाडली ...

मुंबईत विदर्भापेक्षा 35 पट दरडोई कजर्वाटप - Marathi News | 35 per cent per capita loan loss in Vidarbha than Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत विदर्भापेक्षा 35 पट दरडोई कजर्वाटप

राष्ट्रीयीकृत बँका विदर्भातील ठेवींचा उपयोग मुंबईत कर्जे देण्यासाठी करत आहेत. ...

उन्हाळ्याच्या झळा पर्यटननगरीतही - Marathi News | Summer scenes are also in tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळ्याच्या झळा पर्यटननगरीतही

घाट माथ्यावरील पर्यटननगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराचा पारा सोमवारी ३६ अंशावर होता. ...

आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सर्व्हर डाऊन - Marathi News | The server for RTE access is down the server | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सर्व्हर डाऊन

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठीचे संकेतस्थळ बुधवारी पूर्ण दिवस डाऊन होते. त्यामुळे अनेक पालकांना आपले अर्जच भरता आले नाही ...

नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात - Marathi News | Accident before the inauguration on the city road BRT road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात

वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिकेकडून प्रवासी तसेच इतर वाहतुकीची सुनियोजित यंत्रणा उभारण्याआधीच बीआरटी सेवा सुरू करण्याची घाई सुरू आहे. ...