लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उकाडा अन् भारनियमनाने पुणेकर झाले हैराण - Marathi News | Ukaada and Bharanniyaman started Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उकाडा अन् भारनियमनाने पुणेकर झाले हैराण

उन्हाचा वाढता कडाका, त्यात दिवसभर दुरुस्तीसाठी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे गुरुवारी पुणेकर हैराण झाले़ ...

‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त - Marathi News | An expert committee appointed for the investigation of 'that' matter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त

तालुक्यतील आष्टी येथील उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

मॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | The anticipatory arrest of Sachin Agarwal of Maple Group was rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला ...

उंचखडक गावात एकच दिवस टँकरने पाणी - Marathi News | One day water tanker in a fierce town | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंचखडक गावात एकच दिवस टँकरने पाणी

उंचखडक या गावामध्ये पाण्याचा टँकर आठवड्यातून एकच दिवस येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे, ...

धरणे असूनही दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought, despite the dams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणे असूनही दुष्काळाचे सावट

आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. ...

तरुणांना कौशल्य विकासाचे धडे - Marathi News | Lessons for young people to develop skills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणांना कौशल्य विकासाचे धडे

रोजगार व कौशल्य विकास मेळाव्यात मंदीच्या काळातही दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसह अन्य पाच हजार तरुणांना संधी दिली. ...

चिवचिवाट झालाय दुर्मीळ - Marathi News | Tigers are rare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिवचिवाट झालाय दुर्मीळ

मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे. ...

‘मेपल’चे बाराही प्रकल्प नियमानुसार : जिल्हाधिकारी - Marathi News | According to the twelve project rules of Maple: | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मेपल’चे बाराही प्रकल्प नियमानुसार : जिल्हाधिकारी

मेपल गु्रपने आपल्या बाराही प्रकल्पांसाठी नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांची अकृषिक परवानगी व बांधकाम परवानगी घेतली असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. ...

पुण्यात ‘ईव्हीएम’वर निवडणूक - Marathi News | Election to 'EVM' in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात ‘ईव्हीएम’वर निवडणूक

महापालिकांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी ईव्हीएम मशिन आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही वापरण्यात येणार आहे. ...