लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Women's health risks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलांचे आरोग्य धोक्यात

शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित मुतारी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही. ...

दीड हजार एमएलडी पाण्याची बचत - Marathi News | Saving one and a half mld water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड हजार एमएलडी पाण्याची बचत

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे ...

स्थायीत वाढीव खर्चाचा धडाका - Marathi News | Fixed incremental expense | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायीत वाढीव खर्चाचा धडाका

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने वाढीव आणि सुधारित खर्चाचा धडाका लावला आहे. ऐनवेळी विषय घुसडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव ...

दुष्काळग्रस्तांना ‘नाम’ची मदत - Marathi News | Help with 'Names' for drought-hit people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळग्रस्तांना ‘नाम’ची मदत

नाम फाउंडेशन पिंपरी चिंचवडतर्फे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे ३४० कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले. ...

मदतीअभावी अपंगाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Handicapped death due to want of help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीअभावी अपंगाचा होरपळून मृत्यू

रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती, मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही. ...

राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे होणार नुकसान - Marathi News | Students will be affected due to 'good' in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे होणार नुकसान

मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षाच द्यावी लागणार आहे. त्यामुळे केवळ सीईटी परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ...

‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स’ने घेतली व्यंगचित्रसंग्रहाची दखल - Marathi News | Cartoon cartoon 'India Book of Records' took place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स’ने घेतली व्यंगचित्रसंग्रहाची दखल

प्रत्येक व्यक्तीलाच आयुष्यात कुठला ना कुठला छंद असतो; मात्र धावपळीच्या काळात तो जोपासणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. ...

विद्यार्थ्यांपासून ‘टोल फ्री’ दूरच - Marathi News | Toll Free 'remotely from students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांपासून ‘टोल फ्री’ दूरच

शाळांकडून घेतले जाणारे बेकायदेशीर शुल्क, पुस्तक व गणवेश खरेदीबाबत पालकांना केली जाणारी सक्ती, विद्यार्थ्यांना दिली जाणारी चुकीची वागणूक, पालक-शिक्षक संघाची स्थापना ...

बुधाचे अधिक्रमण पाहण्याची संधी हुकली - Marathi News | The opportunity to see the transition of Buddha was missed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुधाचे अधिक्रमण पाहण्याची संधी हुकली

शतकामध्ये काही वेळा होणारी सूर्यावरील बुधाचे अधिक्रमण पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली. पुण्यामध्ये नेमके सायंकाळी ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींनी तयारी करूनही हे दृश्य अनुभवता आले नाही ...