लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अध्यादेश काढून ‘नीट’ची परीक्षा रद्द करा - Marathi News | Cancel the Ordinance and cancel the exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यादेश काढून ‘नीट’ची परीक्षा रद्द करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने तत्काळ काढावा. ...

शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना - Marathi News | Ending teacher confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना

जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ...

'नीट'बाबत विचार करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे - Marathi News | Instead of thinking about 'neat', concentrate on study | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नीट'बाबत विचार करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे

सर्वेच्च न्यायालयाच्या निर्णयात केंद्रसराकारने जर हस्तक्षेप केला नाही तर प्रत्येक राज्यात 'नीट' परिक्षा अनिवार्य होईल, त्यामुळे 'नीट'बाबात विचार करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे ...

सिक्कीम दौऱ्याच्या फलनिष्पत्तीची चर्चा - Marathi News | Discussion of Sikkim tourism event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिक्कीम दौऱ्याच्या फलनिष्पत्तीची चर्चा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे पथक सिक्कीमच्या दौऱ्यावर गेले होते. ...

बाधितांना जमिनी परत कराव्यात - Marathi News | The land should be returned to the obstetricians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाधितांना जमिनी परत कराव्यात

पुणे - मुंबई एक्सप्रेस वे मार्गासाठी विनावापर पडून असलेल्या जमिनी परत कराव्यात ...

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली जर्मन संस्कृती - Marathi News | Students learn German culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांनी जाणून घेतली जर्मन संस्कृती

येथील २२ विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाचा अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. याद्वारे विद्यार्थ्यांनी जर्मन संस्कृती जवळून जाणून घेतली. ...

लाखो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Lack of millions of liters of water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो लिटर पाण्याची नासाडी

नांगरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

तब्बल बारा तास वीज गुल - Marathi News | Twelve hours of electricity gul | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल बारा तास वीज गुल

ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले ...

‘प्रार्थनास्थळावरील ध्वनिक्षेपक हटवा’ - Marathi News | 'Remove the loudspeaker at the place of worship' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘प्रार्थनास्थळावरील ध्वनिक्षेपक हटवा’

परिसरातील प्रार्थनास्थळावर भोंगे बसविण्यात आले आहेत. त्यावरील आवाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. ...