सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील ...
कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली मोराची गणेगाव, खैरेवाडी परिसरात पाइपलाइनमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावर पाइपलाइनमुळे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती येथे कंपनीत जाणार्या कामगारांच्या अपघातात वाढ ...
सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, ६ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे ...
यापूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी ...
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना खेळाडू, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह इतर काहींना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाने ...
दहावी-बारावीचा महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थी-पालक सभोवताली दिसणाऱ्या करिअरच्या अनेक संधी शोधत असतात. या संधी शोधणाऱ्या अनेकांना ‘लोकमत अॅस्पायर’ या ...
ज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या आप च्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली़ बालगंधर्व रंगमंदिरासमोरील कमला ...