लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pimpri Chinchwad: पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही; आता तयारी महापालिकेची - राहुल कलाटे - Marathi News | Defeated but we are not finished Now the preparation of the municipal corporation Rahul Kalate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही; आता तयारी महापालिकेची - राहुल कलाटे

भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढायची आहे ...

पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Confiscation action will be taken on five thousand properties 234 crore dues orders of authorities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश

थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस दलात खळबळ - Marathi News | Bomb phone call at Pune railway station Excitement in the police force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस दलात खळबळ

एका अज्ञात व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे ...

कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे - Marathi News | 'Dhangaddhinga' till midnight in Kalyaninagar, charges against hotel owners for continuing sound system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. ...

बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार - Marathi News | Leopard once again killed a farmer's wife; Daylight attacks in Daund, preying on animals as well as humans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

महिलेला बिबट्याने अचानक हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेले, या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ...

प्रो कबड्डी लीगमध्ये हरयाणाचा पाटणा संघावर शानदार विजय   - Marathi News | Haryana beat Patna in Pro Kabaddi League   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीगमध्ये हरयाणाचा पाटणा संघावर शानदार विजय  

प्रो कबड्डी लीगच्या या सामन्यात मध्यंतराला पाटणा संघाकडे १७-१६ अशी केवळ एक गुणाची नाममात्र आघाडी होती ...

येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण

खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या आठ यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व आहे. ...

आमदार-खासदार साहेब आता तरी कोंडी सोडवा ओ..! २० वर्षांपासून चाकणकर करताहेत मागणी - Marathi News | MLA-Khasdar sir solve the dilemma now Chakankar has been demanding for 20 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदार-खासदार साहेब आता तरी कोंडी सोडवा ओ..! २० वर्षांपासून चाकणकर करताहेत मागणी

चाकण : मागील वीस वर्षांपासून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात ... ...

पेपर फुटला तर परीक्षा रद्द होतेच ना? : खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | If the paper breaks, the exam will be cancelled, won't it MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेपर फुटला तर परीक्षा रद्द होतेच ना? : खासदार सुप्रिया सुळे

अजित पवार यांच्या मालमत्तेबाबत माहिती नाही..! ...