लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घराचा दरवाजा उघडा राहिला अन् शेजारणीने दागिन्यांवर डल्ला मारला - Marathi News | The door of the house was left open and the neighbor knocked over the jewelry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा दरवाजा उघडा राहिला अन् शेजारणीने दागिन्यांवर डल्ला मारला

महिला गजाआड : सव्वासहा लाखांचे दागिने जप्त ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल - Marathi News | Party ready for local body elections Should we spend again now Question from aspirants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल

सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीने किमान २ वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे ...

शालेय बस सुरक्षित आहेत का? आमदार शिरोळेंचा प्रश्न, पुण्यातील विद्यार्थी वाहतूक विधानसभेत - Marathi News | Are school buses safe? MLA Shirole's question, student transport in Pune in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय बस सुरक्षित आहेत का? आमदार शिरोळेंचा प्रश्न, पुण्यातील विद्यार्थी वाहतूक विधानसभेत

पुणे शहरात ८ हजारपेक्षा अधिक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असून वाहनाची स्थिती कशी आहे?, चालक प्रशिक्षित आहे का? वाहने सुरक्षित आहेत का? याबाबत तपासणी करावी ...

ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Tractor hits sugarcane workers' hut Couple dies incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवला झोपेत त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर गेला ...

वाळूच्या बेकायदा उपशावर ड्रोनची ‘नजर’, तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | Drones keep an eye on illegal sand mining district administration ready to prevent smuggling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूच्या बेकायदा उपशावर ड्रोनची ‘नजर’, तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातील नदी, नाल्यांमध्ये ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते - Marathi News | Sinhagad to Nepal cycle trip 2034 km distance covered in just 11 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते

युवक दिवसाला १८० ते २०० किमी प्रवास करत असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू आणि नेपाळ असा 2034 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला ...

सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना, - Marathi News | Worker loses eye after gas nozzle explodes at CNG pump, incident at Teen Hatti Chowk in Dhankawadi, case registered against pump owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना

सहकार नगर पोलीस ठाण्यात पंप मालकावर गुन्हा दाखल  ...

मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार - Marathi News | Medad village will come under the jurisdiction of Baramati Municipal Council: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे ...