लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सर’ ठरतोय शिरजोर - Marathi News | Sir 'is heading towards Sir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सर’ ठरतोय शिरजोर

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून भंगार माल ते यंत्राचे सुटे भाग चोरण्याची साखळी यंत्रणा मॅनेज करून माया जमविलेल्या ‘सर’ नामक भामट्याची चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यात दहशत आहे ...

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Villagers Elgar against the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले ...

बारामतीमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले - Marathi News | Area of ​​rabi season increased in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले

परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते ...

...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग - Marathi News | ... 30 years later, the Class 10 class again filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग

श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील १९८६च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ...

गांधी हत्येचे सत्य गुलदस्तातच - Marathi News | The true story of Gandhi assassination is in the bouquet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी हत्येचे सत्य गुलदस्तातच

भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे. ...

थंडीमुळे वाढतात आजार ,घ्या विशेष काळजी - Marathi News | Due to colds, take special care | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडीमुळे वाढतात आजार ,घ्या विशेष काळजी

आॅक्टोबर हिटच्या झळानंतर मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा घटला असल्यामुळे, मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यायला हवी ...

आठ बालकांची हृदयशस्त्रक्रिया होणार - Marathi News | Eight children will undergo cardiovascular surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठ बालकांची हृदयशस्त्रक्रिया होणार

राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातील ८ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांत करण्यात येणार आहे. ...

नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी चुरस - Marathi News | Choreus for the post of Natya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी चुरस

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असून, सात अर्ज नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे प्राप्त झाले आहेत. ...

शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त - Marathi News | The sustainable development model is useful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते ...