पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे. ...
सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...
दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...