लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला - Marathi News | Pimpri Chinchwad area was surrounded by two incidents of horrific fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एंका कंपनी आहे. ...

शिक्षणाधिकाऱ्यांनी पाच-पाच लाखांनी केली कोट्यवधींची बिले मंजूर  - Marathi News | Education officials sanction bills sanctioned in 5-5 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षणाधिकाऱ्यांनी पाच-पाच लाखांनी केली कोट्यवधींची बिले मंजूर 

राज्य शासनाने कल्याणकारी योजना, शालेय साहित्य व गणवेश खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या डीबीटीच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. ...

ठेकेदार, समितीच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार  - Marathi News | The contractor and the commitee fraud in the school materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदार, समितीच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार 

राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे. ...

महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Shiv Sena corporator's resignation letter in municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली. ...

 पिंपरी चिंचवड  महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज '' - Marathi News | "Mahilaraj" on Subject Committees in Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड  महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''

सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.  ...

पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी - Marathi News | The young man's eye was defeated due to beaten | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण केली... ...

अकरा वर्षांच्या मॅक्समुळे वाचला सहा जणांचा जीव ; फ्रीजमधील गॅसगळतीमुळे लागली होती आग - Marathi News | Six person lives save due to eleven year old boys alertness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकरा वर्षांच्या मॅक्समुळे वाचला सहा जणांचा जीव ; फ्रीजमधील गॅसगळतीमुळे लागली होती आग

घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान  अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे  आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव  वाचला.  ...

पिंपरी चिंचवड महापालिका विषय समितीची आज निवड - Marathi News | Election of Pimpri Chinchwad Municipal Subject Committee will hold on today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिका विषय समितीची आज निवड

 महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. ...

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | suicide tried by women in front of Pimpri-Chinchwad Police Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

आमची निगडी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही, असा आरडाओरडा करीत महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...