लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण  - Marathi News | The worrisome atmosphere about Indrayani river bridge condition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण 

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुलाला तडे गेल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल झाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी याठिकाणी भेट देत पुलाची पाहणी केली. ...

तळेगाव - चाकण रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Found dead body at Talegaon - Chakan road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव - चाकण रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.  ...

पिंपरीत 19 व्या मजल्यावर पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | worker fall down from 19th floor ; dead on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत 19 व्या मजल्यावर पडून कामगाराचा मृत्यू

19 व्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्लास्टरचे काम सुरु असताना क्रेन काेसळल्याने ही घटना घडली. ...

एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Trying ATM machine breaken youth arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात 

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

पिंपरी महापालिेकेच्या पावसाळापूर्वी विकास कामांचे वाजले तीन तेरा  - Marathi News | very bad condition development work of road in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिेकेच्या पावसाळापूर्वी विकास कामांचे वाजले तीन तेरा 

कामांचा बेसुमार दर्जा असल्याने पावसाळा सुरू होताच विकासकामांचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे़. ...

दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच सराईत जेरबंद - Marathi News | five person arrested who preparing of robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच सराईत जेरबंद

एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले. ...

दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी - Marathi News | The burden of school bag and big crowed in school vans | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. ...

गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of learn to students in problematic school | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे

अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले.  ...

मी येत असल्याचे त्याने घरी सांगितले परंतु घडलं भलतच - Marathi News | The young drowned in the river pawna | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी येत असल्याचे त्याने घरी सांगितले परंतु घडलं भलतच

पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला. ...